युगायुगांत भगवंतांनी पाठविलेले दिव्य प्रेरणा घेऊन आलेले गुरू आणि संत तसेच स्वतः भगवंतांनी घेतलेले अवतार या जगामध्ये प्रकट झालेले आहेत, परंतु सुवर्णावतार, भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांनी ज्या प्रकारे मुक्त हस्ताने आध्यात्मिक प्रेम वाटले आहे, त्या प्रकारे आजवर कुणीही वितरित केलेले नाही. चैतन्य महाप्रभू सन १४८६ या वर्षी, भारतामध्ये बंगाल प्रांतात प्रकट झाले आणि ते या पृथ्वीतलावर ४८ वर्षे राहिले, परंतु तरीही त्यांनी आध्यात्मिक चेतनेमध्ये एक अशी क्रांती सुरू केली की, त्यामुळे लक्षावधी लोकांची जीवने पालटून गेली. तरुण वयातच एक महान संत म्हणून नावारूपाला आलेल्या चैतन्य महाप्रभुंनी वयाच्या २४व्या वर्षी घर सोडले आणि त्यांनी भारतभरात प्राचीन वैदिक ज्ञानाची शिकवण दिली, जिचा त्या वेळेच्या
समाजाला विसर पडला होता. जरी ते स्वतः एक पर्णपणे वैराग्यशील संन्यासी होते, तरी त्यांनी लोकांना, त्यांच्या घरांत, कार्यक्षेत्रांत आणि समाजात राहून देखील आध्यात्मिक भावनेमध्ये कसे राहता येते हे शिकविले. म्हणन. जरी त्यांची शिकवण ही कालातील असली, तरी आजकालच्या जगासाठी ती विशेष महत्त्वाची ठरते. भगवंतांच्या शुद्ध प्रेमाच्या भावोन्मादाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या उद्देशाने, कोणीही करू शकेल अशी एक व्यावहारिक पद्धत त्यांनी शिकविली. या पुस्तकात या महान संताच्या असामान्य जीवनाचे चित्रण केलेले असून त्यांच्या शिकवणीचा सारांशही दिलेला आहे.
Brand
Bhaktivedanta Book Trust
The Bhaktivedanta Book Trust (BBT) is the world’s largest publisher of classic Vaishnava texts and contemporary works on the philosophy, theology, and culture of bhakti-yoga. Its publications include traditional scriptures translated into 87 languages and books that explain these texts. The BBT also publishes audiobooks and eBooks. BBT titles range in complexity from brief, introductory volumes and summary studies to multivolume translations with commentary.
Weight | 182 g |
---|---|
Dimensions | 17.8 × 12.5 × 0.5 cm |
7 reviews for Lord Chaitanya His Life and Teachings- Marathi (मराठी)
Add a review Cancel reply
Related products
Sale!
Indian Languages
Rated 4.68 out of 5
Sale!
Indian Languages
Rated 4.43 out of 5
Zohar (verified owner) –
Very well worth the money.
priyank (verified owner) –
easy to understand and read.
prathu (verified owner) –
Very fast delivery.
Zohar (verified owner) –
easy to understand and read.
arjuneshar das (verified owner) –
I recommend this to everyone to read.
krishma (verified owner) –
Very useful
Ajay (verified owner) –
I recommend this to everyone to read.